नैतिकतेच्या आधारे कोणी कोणी राजीनामा दिला होता?
नैतिकतेच्या आधारे कोणी कोणी राजीनामा दिला होता? मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अखेर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. दोन महिन्यांपासून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.त्यानंतर नैतिकतेच्या…