Tag: Mahrashtra vidhansabha

पारनेर तालुका विधानसभा लेखाजोखा 2024, Parner Assembly Election

नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आता वारे वाहू लागले आहे ते विधानसभा निवडणुकांचे. परंतु नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त लोकसभा मतदारसंघ गाजला असेल तो म्हणजे अहमदनगर लोकसभा…