Tag: Martahi movie making

मराठी वास्तवपटांचा थोडक्यात इतिहास – डॉक्टर बापू चंदनशिवे

मराठी वास्तवपटांचा थोडक्यात इतिहास मराठी व्यक्तींनीच अखिल भारतीय सिनेमा सृष्टीला जन्म दिलेला दिसतो. भारतीय वास्तवपटाचे जनक हरिचंद्र सखाराम भाटवडेकर असोत किंवा भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके असोत, दोन्हीही महाराष्ट्रातील आहेत.…