नांदेड जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024
नांदेड हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. परंतु आताच काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की आता नांदेड येथील बालेकिल्लाला सुरूग लागणार…