पंढरपूर विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Pandharpur Assembly Election
महाराष्ट्रातील कोट्यावधी भाविकांचं श्रद्धास्थान ते म्हणजे विठू माऊली. विठू माऊली म्हटलं की आठवतं ते म्हणजे पंढरपूर. पंढरपूर मंगळवेढा हा विधानसभा मतदारसंघ जसा देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे तसाच हा विधानसभा मतदारसंघ…