बीड जिल्हा विधानसभा निवडणूक मतदारसंघ निहाय लेखाजोखा 2024
लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात अटीतटीची निवडणूक ठरलेला मतदार संघ म्हणजे बीड मतदार संघ. लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये महायुतीकडून पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडी यांच्याकडून बजरंग बाप्पा सोनवणे हे मैदानात होते. याच्यामध्ये बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली आणि ते जिंकले. परंतु पंकजा मुंडे का हरल्या ह्यालाही भरपूर फॅक्टर आहेत . चला तर पाहूयात आपण लोकसभा मध्ये पंकजा मुंडे … Read more