Tag: Sangamner news

संगमनेर येथील घटनेबाबत श्रीगोंदा काँग्रेसच्या वतीने निषेध

संगमनेर प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे विखे परिवाराचे जवळचे स्नेही वसंत देशमुख याने संगमनेर विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात यांच्या बद्दल केलेल्या बेताल वक्तव्य बद्दल कारवाई करून तात्काळ अटक…