Tag: Saptrang Theatre

कराडचे ज्येष्ठ नाट्यकर्मी श्रीनिवास एकसंबेकर यांच्या हस्ते वितरीत होणार यंदाचा ‘सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार’

अहिल्यानगर – येथील सप्तरंग थिएटर्सच्या वतीने देण्यात येणारा ‘सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार’ यंदा मुंबई येथील जेष्ठ नाट्यकर्मी अरूण कदम यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार वितरणासाठी कराड ( जि. सातारा )…