शिव स्वराज्य यात्रेदरम्यान नगर शहर आणि शिर्डी मतदार संघात काय होणार चर्चेला उधाण
नगर. प्रतिनिधी अशोक बडे अहमदनगर शहर जागेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाची उद्या शहरात शिवस्वराज्य यात्रा आगमन करत आहे. ही यात्रा म्हणजे विधानसभा निवडणुकीची पेरणी म्हणावी लागेल. अहमदनगर शहराचे माजी महापौर संदीप कोतकर यांनाही जागा मिळण्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून डॉक्टर अनिल आठरे पाटील यांनीही जोरदार तयारी केलेली आहे. राष्ट्रवादी … Read more