श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Shrirampur Assembly Election
श्रीरामपूर हे राहता तालुक्याच्या विभाजना अगोदर सर्वात जास्त साखर कारखाने असलेले भारतातील शहर होते. ऊस व कांदा हे येथील प्रमुख पिके आहेत. अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यास श्रीरामपूर हे जिल्ह्याचे मुख्यालय असेल. श्रीरामपूरला जिल्हा होण्यास लागणाऱ्या सर्व प्रशासकीय इमारती उपलब्ध असून श्रीरामपूरला स्वतंत्र आर टी ओ व उप्पर जिल्हा पोलीस कार्यालय आहेत. श्रीरामपूर येथे सध्या काँग्रेस … Read more