Tag: Vashim jilha

वाशिम जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

जिल्ह्याचे मुख्यालय असलेला वाशिम मतदार संघ अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राखीव आहे. काँग्रेसचे सुरेश इंगळे वगळता मागील 25 वर्षापासून हा मतदारसंघ भाजपचा गड राहिला आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत वाशिम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची…