Site icon

दौंड विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Daund Vidhansabha election

दौंड हा विधानसभा मतदारसंघ गेले दहा वर्ष भाजप पक्षाच्या ताब्यात आहे. गेल्या वीस वर्षांमध्ये दौंड हा विधानसभा मतदारसंघ नेहमीच कुल गट आणि थोरात गट या दोघातच विभागला गेलेला दिसला. परंतु नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये हे दोन्ही गट महायुतीच्या बाजूने काम करत असताना देखील येथे महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांनी जास्तीचा लीड घेतले आहे. तर सुनेत्रा पवार यांना दौंड येथून लीड फारसे भेटले नाही. दौंड येथील विद्यमान आमदार राहुल कुल यांना यावेळी हॅट्रिक करण्याची संधी भेटणार का? रमेश थोरात यांना उमेदवारी भेटणार का ?महाविकास आघाडी कडून दौंड येथे नक्की कोणत्या चेहऱ्याला संधी भेटणार? विद्यमान आमदार राहुल कुल यांचे आमदारकी धोक्यात आली आहे का? चला तर घेऊया दौंड या विधानसभा मतदारसंघाबद्दल सविस्तर आढावा.
दौंड विधानसभा मतदारसंघ  क्रमांक १९९ आहे.  दौंड मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याचा समावेश होतो. दौंड हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे राहुल सुभाषराव कुल हे दौंड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.  १९९० पासून ते आजपर्यंत कुल कुटुंबियांनी दौंड विधानसभेवर आपला दबदबा ठेवला आहे. दौंड विधानसभा मतदारसंघ 1990 मध्ये उशादेवी जगदाळे यांचा पराभव करत अपक्ष सुभाष कुल आमदार झाले होते.  1995 मध्ये राज्यात काँग्रेसविरोधी लाट असतानाही सुभाष कुल तब्बल 92 हजारांचे मताधिक्य घेत विजय मिळविला. 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली.  सुभाष कुलही पवारांसोबत होते .अन् सलग तिसऱ्यांदा आमदार सुभाष कुल यांनी काँग्रेसचे उमेदवार कटारिया यांना केवळ 18 हजार मते मिळून दिली आणि भरघोस मते घेउनकुल यांनी बाजी मारली. यावरुनच दौंड मतदारसंघावर कुल यांचे एकहाती वर्चस्व सिद्ध होते. 2001 मध्ये सुभाष कुल यांचे निधन झाले.पोटनिवडणूक रंजना कुल विजयी या विजयी झाल्या.
2004च्या विधानसभा निवडणुकीत कुल यांच्या वर्चस्वाला थोरात यांचे आव्हान होते; तरी निवडणुकीत रंजना कुलया  24हजार मतांनी निवडून आल्या. २००९ हे फक्त त्याला अपवाद आहे.   2009 मध्ये दौंड या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या राहुल कुल यांचा पराभव करून रमेश थोरात हे विजय झाले होते. त्यामुळे रमेश थोरात हे 2009 ला जायंट किलर ठरले होते. परंतु रमेश थोरात यांना त्यांची आमदारकी पुढे टिकवता आली नाही.  2014 मध्ये राहुल कुल यांनी रमेश थोरात यांना धूळ चारत पुन्हा एकदा दौंड हा विधानसभा मतदारसंघ स्वतःकडे खेचून आणला. 2019 मध्ये ही रमेश थोरात यांचे विरुद्ध राहुल खून अशी लढत झाली परंतु 2019 मध्ये राहुल कुल यांनी येथे बाजी मारली. परंतु आता येणारे आगामी विधानसभा निवडणूक ही दोन्ही नेत्यांसाठी थोडी अवघड जाणार आहे असं बोललं जात आहे. कारण रमेश थोरात आणि राहुल कुल हे दोघेही आता महायुतीमध्ये एकत्र आले आहेत.
राहुल कुल यांनी भाजपमध्ये प्रवेश अगोदरच केलेला होता तर रमेश थोरात हे राष्ट्रवादी काँग्रेस फुटी नंतर अजित पवार यांना साथ दिल्याने तेही महायुतीमध्ये गेले आहेत. त्यामुळे आता दौंड येथे महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. जरी महायुतीमध्ये असं ठरलं ज्याचा आमदार त्याला उमेदवारी तरी देखील अजित पवार यांनी दौंड या विधानसभा मतदारसंघावर ती दावा केला तर येथे थोडे गणिते बिघडणार आहे.  महायुतीमधून तिकीट कोणाला द्यायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजप आमदार राहुल कुल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्ती मानले जात आहे. खासदार संजय राऊत यांनी आमदार कुल यांच्यावर भीमा कारखान्याच्या कथित पाचशे कोटीच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करीत मोठी सभा घेतली होती.  भीमा पाटस कारखान्याच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात त्यांनी ईडी व सीबीआय कार्यालयातही आमदार कुल यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे  आमदार राहुल कुल सध्या अडचणीत सापडले आहेत. मात्र तरीही आमदार राहुल कुल हे सहजासहजी दौंड विधानसभा मतदारसंघ सोडणार नाहीत. तसेच भाजप पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते हे राहुल कुल यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळेच लोकसभा निवडणूक लग्ना अगोदरच नामदेव ताकवणे यांनी भाजप पक्षाला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये प्रवेश केला. तर भाजप पक्षाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे हे देखील दौंड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
राहुल कुल यांनी मतदारसंघ स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादीतून रासब आणि भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे मूळ भाजप कार्यकर्ते हे राहुल कुल यांच्या वरती नाराज आहे. त्यामुळे यावर्षी राहुल कुल यांना स्वतःच्या पक्षामधूनच विरोध होताना दिसत आहे त्यामुळे त्यांचे अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. तर महाविकास आघाडी कडून अप्पासाहेब पवार यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे.  कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक मध्ये आप्पासाहेब पवार यांनी सुप्रिया सुळे यांना दौंड या मतदारसंघातून जास्तीचे लीड मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसले होते. तर महाविकास आघाडी कडून सध्या आप्पासाहेब पवार आणि नामदेव ताकवणे यांच्या नावाची चर्चा चालू आहे. त्यामुळे महाविकास आघाडी कडून या दोघांपैकी नक्की तिकीट कोणाला भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर महायुतीकडून राहुल कुल यांनाच पुन्हा एकदा तिकीट भेटेल असं बोलले जात आहे त्यामुळे उरला प्रश्न आता रमेश थोरात यांचा तर रमेश थोरात यांना एक तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये प्रवेश करावा लागेल किंवा अपक्ष निवडणूक लढवावा लागेल अशा देखील इथे चर्चा सुरू आहेत. तर दौंड येथे विधानसभा निवडणुक ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट म्हणजेच कमळ विरुद्ध तुतारी अशी अतिटतीचीची लढत आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर मंडळी तुम्हाला काय वाटते दौंड या विधानसभा मतदारसंघ येथे कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि आपल्या व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद.
धन्यव

राहुल कुल यांनी मतदारसंघ स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादीतून रासब आणि भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे मूळ भाजप कार्यकर्ते हे राहुल कुल यांच्या वरती नाराज आहे. त्यामुळे यावर्षी राहुल कुल यांना स्वतःच्या पक्षामधूनच विरोध होताना दिसत आहे त्यामुळे त्यांचे अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. तर महाविकास आघाडी कडून अप्पासाहेब पवार यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे.  कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक मध्ये आप्पासाहेब पवार यांनी सुप्रिया सुळे यांना दौंड या मतदारसंघातून जास्तीचे लीड मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसले होते. तर महाविकास आघाडी कडून सध्या आप्पासाहेब पवार आणि नामदेव ताकवणे यांच्या नावाची चर्चा चालू आहे. त्यामुळे महाविकास आघाडी कडून या दोघांपैकी नक्की तिकीट कोणाला भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर महायुतीकडून राहुल कुल यांनाच पुन्हा एकदा तिकीट भेटेल असं बोलले जात आहे त्यामुळे उरला प्रश्न आता रमेश थोरात यांचा तर रमेश थोरात यांना एक तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये प्रवेश करावा लागेल किंवा अपक्ष निवडणूक लढवावा लागेल अशा देखील इथे चर्चा सुरू आहेत. तर दौंड येथे विधानसभा निवडणुक ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट म्हणजेच कमळ विरुद्ध तुतारी अशी अतिटतीचीची लढत आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर मंडळी तुम्हाला काय वाटते दौंड या विधानसभा मतदारसंघ येथे कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट्स करून कळवा.

Exit mobile version