रत्नागिरी जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Ratnagiri Jilha Assembly Election

आज आपण पाहणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीचे काय वातावरण आहे. रत्नागिरी हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण पाच विधानसभा मतदारसंघ येतात. या पाच विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभा मतदारसंघ हे शिवसेनेकडे आहे आणि एक विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे आहे. चार विधानसभा मतदारसंघापैकी दोन शिवसेना शिंदे गट आणि उरलेले … Read more