पिंपरी विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Pimpri Vudhansabha Assembly Election
नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडले आहेत आणि आता वारे वाहू लागले आहेत ते म्हणजे विधानसभा निवडणुकांचे. आता सगळीकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे विधानसभा निवडणूक. आपल्या तालुक्याचा आमदार कोण होणार आपल्या गावाचा आमदार कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागले आहे. तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटी नंतर येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीला काय होणार याची … Read more