Site icon

परिवहन हे खाते कोणाला भेटले?


परिवहन हे खाते प्रताप सरनाईक यांना भेटले आहे.
नमस्कार आज आपण पाहणार आहोत परिवहन हे खाते कोणाला भेटले आहे आणि त्यांचा इतिहास काय आहे?
परिवहन हे खाते प्रताप सरनाईक यांना भेटले आहे.
प्रताप सरनाईक यांचे संपूर्ण नाव प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक असे आहे.
प्रताप सरनाईक हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सदस्य आहेत.
प्रताप सरनाईक हे ओवळा माजिवडा या विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.
प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून राजकारणाची सुरुवात केली होती.
त्यानंतर 2008 मध्ये सरनाईक यांनी शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केला.
2009 पासून प्रताप सरनाईक हे शिवसेना पक्ष कडून ओवळा माजीवाडा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रताप सरनाईक यांना एक लाख 84 हजार 178 एवढी मते मिळाली.

Exit mobile version